प्रधानमंत्री मुद्रा योजना- Pradhan Mantri Mudra Yojna (PMMY) देशातील लघुउद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने आठ एप्रिल 2015 रोजी वीस हजार करोड रुपये भांडवल मायक्रो फायनान्स बँकेचे उद्घाटन केले. या बँकेतून लघुउद्योजकांना दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे यासाठी सरकारने 19 हजार कोटींची तरतूद केली आहे. या बँकेच्या माध्यमातून लघु उद्योगांना … Read more