उद्योगासाठी आता तरुणांना मिळणार 15 लाख रुपये ! अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेमधून.
उद्योगासाठी आता तरुणांना मिळणार 15 लाख रुपये ! अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेमधून. उद्योजक बनू इच्छिणाऱ्या मराठा समाजातील युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज, व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प योजना राबविण्यात येतात. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत 10 लाखांचे असलेली मर्यादा … Read more