ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य विषयी सविस्तर माहिती
ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य विषयी सविस्तर माहिती. महाराष्ट्र ग्रामपंचायत कलम 38 नुसार पंचायतीचे कार्यकारी अधिकारी सरपंच उपसरपंच यांची कार्य. नियमाद्वारे विहित केले असेल व्यतिरिक्त सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच हा सरपंचाच्या अधिकाराचा वापर करेल व ग्रामसभा किंवा काही कार्य असले तर ते पुढे उपसरपंच हा नेऊ शकतो. ग्रामपंचायत कार्यकारी प्रमुख म्हणून … Read more