पाऊस बंद होणार , पंजाबराव डख panjabrao dakh havaman andaj
panjabrao dakh havaman andaj : नमस्कार शेतकरी मित्रांनो , अवकाळी पावसाने शेतकर्यांचे हाल चालले आहे , हा पाऊस कधी थांबणार आहे . गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे .
आज 30 एप्रिल हवामान अंदाज , राज्यात , जालना , बीड, छ . संभाजी नगर , परभणी , यवतमाळ , अमरावती , अकोला , हिंगोली , नांदेड या सर्व भागात आज देखील पाऊस पाऊस पडणार आहे काही भागात गरपीट दिखील होणार आहे . त्यामुळे शेतकर्यांनी सतर्क राहावे आपली आणि जनावरांची काळजी घ्यावी.
पाऊस कधी बंद होणार panjabrao dakh havaman andaj
राज्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे आणि फळ पिकांचे दिखील गरपीटीने नुकसान झाले आहे . आता शेतकर्यांची चिंता मिटणार आहे . 1 मे पासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे . 30 एप्रिल पर्यत पावसाची शक्यता असणार आहे . 1 मे 4 मे दरम्यान राज्यात फक्त पूर्व विदर्भात पावसाची शक्यता असणार , इतर जिल्हात वातावरण हे कोरडे राहील . हा अंदाज शेतकरी लक्षात घ्यावा . आज 30 एप्रिल पूर्व विदर्भ , कोकण , विदर्भ , मराठवड्यात पावसाची शक्यता आहे . वीजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता असणार आहे . 1 मे पासून वातावरण कोरडे राहील . 15 मे पाऊस राज्यात पुन्हा पावसाची शकता असणार आहे .