POCRA 2.0 Scheme : पोखरा-2 चा प्रस्ताव केंद्रीय अर्थ व नियोजन खात्याकडे
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वातावरणातील बदलाच्या आवाजासमोर जाण्यासाठी आवश्यक पुरत तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यात बऱ्यापैकी यश आले. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प मंजुरीचा प्रस्ताव केंद्रीय अर्थाने नियोजन खात्याला पाठविला आहे, अशी माहिती प्रकल्पाची संचालक परिमल सिंग यांनी दिली. नागपूर दौरावर आलेल्या श्री सिंग यांनी असे सांगितले की पोखराच्या पहिल्या टप्प्यात पाच हजार 220 गावांचा समावेश होता. 5469 कोटी रुपयांची तरतूद याकरिता केली होती प्रकल्पाचे ही अंतिम आणि सहावे वर्ष आहेत जून 2024 मध्ये प्रकल्पाचा पहिला टप्पा संपेल.
थकीत अनुदान देण्याची तरतूद केलेली आहे. डाव्या अनुदानाची मंजुरी बंद केली आहे तंत्रज्ञान प्रसारात शेती शाळांचा उपयोग प्रभावी ठरला. राज्यात तब्बल 37 हजार शेती शाळा घेतल्या शेतीमालाच्या मूल्यवर्धनासाठी राज्यात काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा समावेश झालेल्या 371 तर इतर चार पाचशे वीस याप्रमाणे 891 प्रक्रिया उद्योगांची उभारी आहे.
साठवणुकीची सोय नसल्याने शेतमाल खराब होतो. याकरिता गोदाम बांधण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्ती केले. त्यातून सुमारे 786 गोदामे उभी राहिली आहेत. साडेतीन लाख हेक्टर शेती सूक्ष्म सिंचन खाली आली आहे.
यातून पाणीबचत साधल्याने रब्बी क्षेत्रात वाढ होईल. 43 हजार शेतकऱ्यांनी फळबाग लावली. 10000 शेततळी झाली त्यामध्ये 7000 नवीन 3000 शेततळ्यांचे अस्तरीकरण केले. अधिक आणि कमी पावसाच्या काळात पुरवठा 3000 वितरित केली असेही सिंगमनाने.
जमिनीची पोत राखण्यासाठी पुढाकार घेण्यात आले आहे पाच हजार गावांचा जमीन आराखडा तयार केला आहे लवकर जीवना कशी ग्रामपंचायत स्तरावर लावण्यात येतील. प्रकल्पात शेतकऱ्यांची नोंदणी अनुदान वितरण ही सारी प्रक्रिया ऑनलाईन झाली असे यांनी सांगितले यावेळी प्रकल्पाचे कृषी तज्ञ विजय कोळेकर उपस्थित होते.
. पोखराच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यांची संख्या वाढविण्याचा विचार विदर्भातील सर्व 11 मारागाव येथील आठ आणि नाशिक जळगाव असे 21 जिल्हे राहतील दुसऱ्या टप्प्यात नव्याने गावांचा समावेश केला जाईल अहवालास मंजूर मिळतच प्रकल्पाच्या कार्यालगती दिली.