श्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे आमची मुलगी संकेत सुरू
श्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे आमची मुलगी संकेत सुरू राज्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंध, लिंग गुणोत्तर प्रमाणपत्र वाढविण्याकरिता व स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याकरिता राज्यात तक्रार नोंदणीसाठी आमची मुलगी संख्या सुरू करण्यात येत आहे. या संकेतस्थळामुळे राज्यात गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा 1994 सुधारित कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात मदत होणार आहे. हे संकेतस्थळ मुख्यमंत्री … Read more