आयुष्मान भारत योजनेचा कसा मिळणार लाभ? जाणून घ्या योजनेविषयी सविस्तर

आयुष्मान भारत योजनेचा

आयुष्मान भारत योजनेचा कसा मिळणार लाभ? जाणून घ्या योजनेविषयी सविस्तर आयुष्मान भारत योजन किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. आयुष्मान भारत योजनेत केंद्र सरकार गरीब कुटूंब व शहरातील … Read more