शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; दुष्काळी भागासाठी राज्य सरकारचा निर्णय

शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; दुष्काळी भागासाठी राज्य सरकारचा निर्णय राज्यात ६२ हजार ७६९ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले होते. त्यातील दुष्काळी भागातील कर्जाच्या वसुलीस आता स्थगिती देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या कृषीकर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना सर्व खासगी, व्यापारी, राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बॅंकांना शुक्रवारी दिल्या. पुनर्गठनाची कार्यवाही ३० एप्रिल २०२४ … Read more