रब्बी हंगामात कांद्याचे बिजोत्पादन कसे करावे?
रब्बी हंगामात कांद्याचे बिजोत्पादन कसे करावे? कांद्याचे विक्रमी उत्पादन होत असले तरी प्रति हेक्टरी उत्पादकता कमी असल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. उत्पादकता वाढीसाठी चांगल्या वाणाच्या व शुद्ध बियाण्याची गरज आहे. हलक्या प्रतीच्या बियाणांमुळे विक्रीलायक उत्पादन कमी मिळते. भाजीपाला पिकांमध्ये कांदा हे भारतातील एक प्रमुख पीक आहे. जगामध्ये भारताचा कांदा उत्पादक देशांमध्ये प्रथम क्रमांक आहे. गेल्या काही वर्षामध्ये उत्पादनात मोठी … Read more