शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून दरवर्षी ६००० रु मिळणार

शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून दरवर्षी ६००० रु मिळणार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून दरवर्षी ६००० रु मिळणार आहे त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान निधीप्रमाणेच प्रत्येक हप्ता हा २००० रुपयाचा मिळणार … Read more