पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना

पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल

पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना   केंद्र पुरस्कृत / केंद्र राज्य पुरस्कृत / राज्य पुरस्कृत राज्य पुरस्कृत योजना कधी सुरु झाली 2017-18 योजनेची थोडक्यात माहिती • उद्देश – केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी भूमीहीन लाभार्थ्यांस जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे. • घरकुलासाठी 500 चौ. फू. … Read more