आई अथवा वडील गमावलेल्या बालकांना मिळणार २७ हजार रु
आई अथवा वडील गमावलेल्या बालकांना मिळणार २७ हजार रु क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेंतर्गत आई अथवा वडील गमावलेल्या बालकांना शासनाकडून २७ हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेसाठी प्रस्ताव सादर करणे सुरु झाले आहे या योजनेंतर्गत अनाथ मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवून दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत ३ ते १८ वर्षे वयोगटातील बालकांना त्यांच्या शिक्षण … Read more