राज्य वीज वितरण कंपनी मध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या ५३४७ जागा
राज्य वीज वितरण कंपनी मध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या ५३४७ जागा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण ५३४७ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्युत सहाय्यक पदांच्या ५३४७ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी/ तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि आयटीआय (विजतंत्री/ तारतंत्री) व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण … Read more