Snake Bite-साप चावल्यावर काय करावे ?

Snake Bite-साप चावल्यावर काय करावे ? उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असल्याने रात्री गारव्यासाठी साप मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात, तसेच पावसाच्या सुरुवातीलाही बिळात पाणी भरल्याने आसऱ्यासाठी घराच्या बाहेरच्या भिंतीलगत किंवा आवारात साप बाहेर पडलेले दिसतात. अशावेळी चुकून कुठल्याही सापाने देश केल्यास न घाबरता, महत्त्वाचे म्हणजे कुठला साप आहे, हे जाणून घेण्यासाठी त्याला मारणे किंवा तो निघून … Read more