तुमच्या गावातील भुजलाचा नकाशा पहा ऑनलाईन

तुमच्या गावातील भुजलाचा नकाशा पहा ऑनलाईन गावातील नागरिकांसाठी मोठी बातमी तुमच्या गावातील भुजलाचा नकाशा आता तुम्हाला ऑनलाईन पाहता येणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. भूजल साठा दिवसेंदिवस खाली जात असून जलपुनर्भरण करणे आवश्यक आहे त्यासाठी कोणत्या भागात किती जलसाठा आहे याची माहिती आपल्याला असायला हवी. हेच ओळखून भूजल विभागाने राज्यातिल सर्व गाव शहरांचा … Read more