Cotton Price -कापसाला किती मिळतोय दर?
Cotton Price -कापसाला किती मिळतोय दर? कांदा, सोयाबीननंतर सध्या कापसाचे दरही कमी झाले असून आजच्या पणन मंडळाच्या उपलब्ध माहितीनुसार आज केवळ एका बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला आहे. तर इथर बाजार समित्यांमध्ये चक्क ७ हजारांपेक्षा कमी दर कापसाला मिळाला. त्यातच केंद्र सरकारकडून कापसांच्या गाठीची आयात झाल्यामुळे कापसाचे दर कमीच राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.Cotton Price दरम्यान, लांब … Read more