MJPKSY-mahatma jotirao phule shetkari karjmukt yojna 2024
MJPKSY-mahatma jotirao phule shetkari karjmukt yojna 2024 कर्ज प्रोत्साहन :- शेतकऱ्यांना मिळणारा लाभ नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ … Read more