नवीन माय आधार पोर्टल वरून आधार कार्ड (नाव,पत्ता,लिंग जन्मतारीख) मध्ये बदल करून तुम्ही स्वतः ऑनलाईन अपडेट करू शकता- Updated Addhar on online

Spread the love

 

नवीन माय आधार पोर्टल वरून आधार कार्ड (नाव,पत्ता,लिंग जन्मतारीख) मध्ये बदल करून तुम्ही स्वतः ऑनलाईन अपडेट करू शकता- Updated Addhar on online.


नवीन माय आधार पोर्टल वरून आधार कार्ड (नाव,पत्ता,लिंग जन्मतारीख) मध्ये बदल करून तुम्ही स्वतः ऑनलाईन अपडेट करू शकता- Updated Addhar on online.

      आताच्या काळामध्ये आपल्याकडे आधार कार्ड असणे खूप गरजेचे आहे, कारण की कोणती शासकीय किंवा नेम शासकीय योजना असतील तर त्यामध्ये आधार कार्ड उपयुक्त असते. पण कधी कधी आपल्याला आपल्या आधार कार्ड सेंटर मधील नाव किंवा जन्मतारीख चुकलेले असते तर ती आपल्याला दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणी जावा लागते. आणि महा-ई-सेवा केंद्र  ही शुल्कही जास्त घेतात त्यामुळे तुम्ही आताही सरकारने तुम्ही स्वतः घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने तुमची नाव,लिंग, जन्मतारीख इथेच गोष्टी तुम्ही घरी बसून ऑनलाईन अपडेट करू शकतात यासाठी तुम्हाला 50 रुपये खर्च एवढा येणार आहे.

      पण तुम्हाला या सर्व गोष्टी करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे.

     आपल्या आधार कार्ड मध्ये खाली तुम्हाला काही बदल करायचे असल्यास या लिंक ला क्लिक करा :- 

 https://uidai.gov.in/en/


Spread the love

Leave a Comment