Ration Card RC Details Check : रेशन दुकानदार किती रेशन देतो? तुम्हाला किती रेशम मिळायला पाहिजे, चेक करा आधार नंबर टाकून मोबाईलवर संपूर्ण माहिती.

Spread the love

रेशन दुकानदार किती रेशन देतो? तुम्हाला किती रेशम मिळायला पाहिजे, चेक करा आधार नंबर टाकून मोबाईलवर संपूर्ण माहिती.

Ration Card RC Deatils Checks : रेशन दुकानदार तुम्हाला किती रेशन देतो हे तुम्हाला आता तुमच्या मोबाईलवर कळणार आहे आणि याची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर आधार नंबर टाकून मोबाईल द्वारे मिळू शकता. परंतु सरकारच्या नियमानुसार तुम्हाला किती रेशन मिळते हे तुम्हाला माहीत नाही आणि हे तुम्हाला माहीत करून घ्यायचे आहे. तर तुम्ही अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मोबाईल मधूनच तुम्हाला सरकार नियमानुसार किती रेशन मिळाले पाहिजे अशी सर्व माहिती आधार कार्डचा नंबर टाकून मोबाईल मधून चेक करू शकता. खाली दिलेली संपूर्ण माहिती नीट वाचा आणि यानुसार तुम्ही ती प्रक्रिया करू शकता.

Ration Card RC Details Check Online in Mobile : 

  1. तुम्हाला किती रेशन मिळते हेच करण्यासाठी तुमच्याकडे आधार नंबर असला पाहिजे.
  2.  त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर वरून MERA RATION नावाचे ॲप डाऊनलोड करायचे आहे.
  3. त्यानंतर हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये उघडा ॲप चालू करताना तुम्हाला लोकेशन ऑन करायला सांगितले जाईल ते चालू करा.
  4.  आता स्क्रीनवर काही फोटो दिसतील त्यांना बाजूला करा.
  5.  नंतर तुम्हाला स्क्रीन वरती खूप सारे ऑप्शन दिसून येतील तेथे Knoe Your Entitlement  हा पर्याय दिसेल याच्यावर क्लिक करा.
  6. येथे तुम्हाला दोन पाय दिसतील राशन कार्ड नंबर व आधार कार्ड नंबर येथे आधार नंबर वरती क्लिक करा.
  7.  तुमचा बारा अंकी आधार कार्ड नंबर टाका आणि सबमिट दिलेल्या बटनावर क्लिक करा.
  8.  तुम्हाला सरकारने नुसार किती विकत धान्य मिळाले पाहिजे आणि फ्री च्या स्कीम मध्ये किती धान्य मिळवायला पाहिजे हे सर्व माहिती दिली असेल.
  9.  आता ते तुम्ही चेक करू शकता तुम्हाला रेशन दुकानदार किती धान्य देतो हे तुम्हाला माहित आहे.
  10.  त्यामध्ये तुम्हाला रेशन दुकानदार किती धान्य देतो व तुम्हाला किती मिळते ही सविस्तर माहिती असते त्यांना सर तुम्हाला जर रेशन  दुकानदार कमी धान्य देत असाल तर तुम्ही त्याची तक्रार  तहसील कार्यालय व जिल्हा कार्यालय येथे करू शकता.

Spread the love

Leave a Comment