महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत निवडणूक 2020 निकाल ऑनलाईन पहा- Gram Panchayat Election Result Online 2022.

Spread the love

 महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत निवडणूक 2020 निकाल ऑनलाईन पहा- Gram Panchayat Election Result Online 2022.

पापण्यांमध्ये पूर्णपणे महाराष्ट्र ग्रामपंचायत मध्ये झालेल्या निवडणुकीचे तुम्ही का तुम्हाला निकाल कसा बघता येईल किंवा कोणत्या वेबसाईटवर बघता येईल या पण यामध्ये बघणार आहोत.

 महाराष्ट्र राज्य निवडणूक निकाल ऑनलाईन कसा  कसा बघायचा: 

ग्रामपंचायत निकाल बघण्यासाठी सर्वात पहिले निवडणूक आयोगाची वेबसाईट ओपन करणे.

https://mahasec.maharashtra.gov.in/

State Election Commission Maharashtra’ ची वेबसाईट ओपन झाल्यावर भाषा बदलण्यासाठी व्यक्ती मराठी निवडू शकता नंतर आणि Election Result या ऑप्शनवर क्लिक करा.

 मतदार संघाचा निवडणुकीचा निकाल:-

  मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी खालील ऑप्शन सिलेक्ट करा.

  • Local Body Type : GRAM PANCHAYAT हा पर्याय निवडा.

  • Division : तुमचा विभाग निवडा.

  • District  :   तुमचा जिल्हा निवडा.

  • Taluka :     तुमच्या तालुका  निवडा.

  • Local Body :  स्थानिक संस्था.

  • Election Program :  निवडणूक कार्यक्रम.

  वरील ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल दुसऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल पाहता येईल.


Spread the love

Leave a Comment