मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना-CM Medical Assistance Fund Scheme
पर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष जी मदत पोहोचण्याचा संकल्प सुरु आहे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे जेणेकरून की जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने योजना सुरु केली आहे.हे कार्य सुरू असून अवघ्या चार महिन्यातच 1 हजार 62 रुग्णांना सहज 6 कोटी 40 लाख रुपयांची मदत करून देण्यात आली आहे.
यामध्ये कोणकोणत्या आजारांचा समावेश आहे:-
-
रजनी प्रत्यारोपण
-
किडनी प्रत्यारोपण
-
बोन मॅरो प्रत्यारोपण
-
कॉकलीअर इन प्लांट
-
अफगान शस्त्रक्रिया
-
जळालेले रोमन
-
यकृत प्रत्यारोपण
-
फुपुस प्रत्यारोपण
-
हाताचे प्रत्यारोपण
-
कर्करोग शस्त्रक्रिया
-
लहान बालकांचे शस्त्रक्रिया
-
हृदयरोग
-
डायलिसिस
-
कर्करोग
-
गुडघ्याचे प्रत्यारोपण
-
विद्युत अपघात रुग्ण
-
मेंदूचे आजार
-
नवजात शिशु चे आजार
ह्या अशा एकूण वीस गंभीर आजारासाठी उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळणार शकणारे आणि राज्यातील या योजनेमुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र असते मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी बाबतची कार्यपद्धती :-
-
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना.( मोफत उपचार) :- या योजनेच्या आपल्या जिल्ह्याच्या समाज विकास कोण करून पेशंटला नाम बताने की वरील दवाखान्यात आणि सोबत जिल्हा समज व कांची नाव व संपर्क क्रमांक यादी ऍडमिट करा.
-
चॅरिटेबल हॉस्पिटल (मोफत सवलतीच्या दरात) :- जिल्ह्यातील चारिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध वेळ या बाबत माहिती चारिटेबल यांच्या कार्यालयातून घेऊन त्यानुसार उपलब्ध असलेल्या दवाखान्यात ऍडमिट करावे.
-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी- हृदयरोग ,मेंदू रोग ,नवजात बालके, मूत्रपिंड प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण ,तर करून हृदय प्रत्यारोपण, अपघात डायलिसिस, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, यात्रा गंभीर आजारासाठी करून प्रतिनिधी योजनांचा लाभ मिळू शकणारे आणि राज्यातील या योजने द्वारा पाठवण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत तपासात अर्थसहाय्य दिले जाते.संपर्क क्रमांक: एक- 022-22026948
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम धर्मदाय रुग्णालयांमध्ये लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा मुख्यमंत्री सहाय्यता निधी मुद्दे या प्रयोजनार्थ उपलब्ध समितीने तिच्या चोचीत वापर व्हावा म्हणून उपरोक्त योजनेचा लाभ मिळू शकणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून लाभ देण्यात येतो.
-
रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर त्या प्रकरणाची शहानिशा करणे शक्य नसल्याने अशा रुग्णांना अर्थसहाय्य दिले नसते.
-
राज्याबाहेरील रुग्णालयावर महाराष्ट्र शासनाने या तणाचे नियंत्रण असते तसेच त्यांच्याकडील उपयोगिता प्रमाणपत्र घेणे शक्य होत नसल्यामुळे राज्याबाहेर रुग्णालयांना प्रतिसाद प्रदान करण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे.
-
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांच्या प्रीत समितीच्या शिफारशी चाहत्यांनी राधे सांग अशी शिफारस केल्यास त्या रकमेच्या 50 टक्के इतकी रक्कम प्रदान करण्यात येते.
अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी:-
-
अर्ज विहित नमुन्यात
-
निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रमाणपत्र आवश्यक आहे. खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हिल सर्जन यांचे कडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.
-
तहसीलदार कार्यालयाच्या उत्पन्नाचा दाखला. रुपये 1 लाख 60 हजार पेक्षा कमी असणे आवश्यक.
-
रुग्णांचा आधार कार्ड लहान बाळासाठी आईचे आधार कार्ड आवश्यक.
-
रुग्णाची रेशन कार्ड. महाराष्ट्र राज्याचे
-
संबंधित आजाराची रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
-
अपघातग्रस्त रुग्णासाठी रिपोर्ट आवश्यक आहे.
-
प्रत्यारोपण रुग्णासाठी शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
-
रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालय संग्रम असल्याची खात्री करावी.
* अर्थसहाय्याची मागणी ईमेलद्वारे केल्यास आजार सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात पाठवावी.
* व त्याच्या मूळ प्रती मुख्यमंत्री सहायता निधीकडे टपालाद्वारे तात्काळ पाठविण्यात यावी.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSemteMjLEtxXNFta16ujT7_8hN_ypnpxfAIlzCZayvRZmcBVA/viewform
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष संपर्क :- +918650567567 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.
कार्यालयाचा पत्ता:- मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष मुख्यमंत्री कार्यालय सातवा मजला मंत्रालय मुख्य इमारत मुंबई-400032
दूरध्वनी क्रमांक :- 022-22026988