Ration Card आता राशन कार्ड धारकांना धान्य ऐवजी मिळणार प्रति माणूस 9 हजार रुपये यादीत आपले नाव पहा

Spread the love

 

Ration Card Update राशन कार्ड ची नवीन अपडेट विषयी बोलणार आहोत जे की आता राशनधारकांसाठी एक मोठ्या बेटा घेऊन आलो आहोत ती म्हणजे राशन कार्डधारकांना आता धान्य मिळणार नाही तर प्रतिमाप्रमाणे नऊ हजार रुपये दर वर्षाला मिळणार आहेत. तर मित्रांनो होय ही बातमी खरी आहे कारण की आता शासनाने अशा काही प्रकारचे अपडेट आणलेले आहे आणि यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ? आणि कोण नागरिक यासाठी पात्र आहेत ? ही सर्व माहिती आज आपण आपल्या पोस्ट अंतर्गत आपल्या सर्व मित्रांना देणार आहोत.

Ration Card Update राशन कार्ड एक असे डॉक्युमेंट आहे जी की आपल्याला आपल्या भारताचे भारतीय नागरिकत्व सादर करण्यासाठी हे कार्ड आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आणि मित्रांनो आत्ताच राशन कार्ड मार्फत दिवाळीच्या वेळेस गोरगरीब लोकांना चांगल्या प्रकारे आणि एकदम कमी किमतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आनंदाचा शिधा स्वरूपात काही वस्तू वाटप करण्यात आले आणि या फक्त राशन कार्डधारकांना अशा प्रकारच्या सुविधा मिळत असतात. तर मित्रांनो कोण नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत आणि कुणाला वार्षिक नऊ हजार रुपये मिळणार आहेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Food Security Card Update तर मित्रांनो आपणास सविस्तर माहिती घेऊया की राज्यातील आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त जास्त असलेले जिल्हे 14 असून यामध्ये तब्बल 40 लाख लाभार्थी आहेत यांना चांगल्या आणि स्वस्त दरामध्ये धान्य देण्याची योजना शासनाने बंद केल्याच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये नाराजी होती आणि असे असताना या नागरिकांना आता राशन धान्य ऐवजी त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट नऊ हजार रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहे.

मित्रांनो 59 हजार ते एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले जे कुटुंब आहेत या कुटुंबांना मुख्यमंत्रीची एकनाथ शिंदे यांनी दोन रुपये किलोने गहू आणि तीन रुपये किलो देण्याची योजना सुरू केलेली आहे. केंद्र सरकार यासाठी धान्य सुद्धा देत होते कोणते काही कारणास्तव बंद करण्यात आलेली आहे आणि लाभार्थींना 2012 पासून गहू तसेच सप्टेंबर 2022 नंतर तांदळाचे वाटप हे सुद्धा बंद करण्यात आले. मित्रांनो चार जणांचे कुटुंब असलेले हे कुटुंब आहे यांना वर्षाकाठी 36 हजार रुपये अशा घरोघरी कुटुंबांना मिळणार आहे आणि या पैशांमधून त्यांनी राशन धान्य खरेदी करावे असे सरकारचे मान्यता आहे आणि या योजनेच्या अंतर्गत गोरगरीब कुटुंबांना चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे.

14 जिल्ह्यांची एक लिस्ट दिलेली आहे या जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी आणि जे गोरगरीब नागरिक आहेत त्यांना राशन धान्य ऐवजी पैसे मिळणे लवकर सुरू होणार आहे.

1) औरंगाबाद

2) जालना

3) परभणी

4) नांदेड

5) उस्मानाबाद

6) बीड

7) बुलढाणा

8) अकोला

9) वाशिम

10) यवतमाळ

11) अमरावती

12) वर्धा

13) लातूर

14) हिंगोली


Spread the love

Leave a Comment