traffic challan check : तुमच्या गाडीवर असलेला दंड (फाईन) ऑनलाईन चेक करा; अगदी 2 मिनिटात वापरा ही सोपी

Spread the love

traffic challan check:traffic challan | e challan | e challan check नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या गाडीवर लागलेला फाईन कसा पाहायचा हे सविस्तर या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत .. वाहतूक पोलिसाद्वारे लावलेले फाईन ऑनलाईन कसा चेक करायचा .. ?? आपल्या गाडीवरती किती फाईन बसलेला आहे ही सर्व माहिती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता ती माहिती कशी पहायची ही सविस्तर पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत ….. तुमच्या गाडीवर असलेला फाईन पाहण्यासाठी आमची ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास इतरांपर्यंत नक्की शेअर करा .. आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हायला विसरू नका ..

खास करून नवीन व्यक्ती शहरांमध्ये गाडी चालवत असताना सिग्नल तोडणे , हेल्मेट न वापरणे , चुकीचा रस्ता वापरणे अशा अनेक कारणामुळे ट्राफिक पोलीस आपल्या गाडीवर फाईन लावत असतो . मेसेज आल्यानंतर आपल्याला समजते की आपल्या गाडीने कुठेतरी नियम मोडला अजून आपल्या गाडीवर फाईन आला आहे . मात्र काही शेतकरी बांधवांना हा मेसेज वाचता येत नसल्यामुळे त्यांच्या गाडीवर मेसेज वर मेसेज येऊन भरपूर फाईन जमा होतो आणि गाडीची खरेदी विक्री करते वेळेस त्यांना हा फाईन समजतो मात्र याची रक्कम खूप मोठी झालेली असते आणि दंड जास्त लागलेला असतो . traffic challan check

दुचाकी किंवा चाटचाकी वाहन चालवत असताना आपल्याकडून अनावधानाने किंवा घाई गडबडीत सिग्नल तोडणे , हेल्मेट न वापरणे , ओव्हर स्पीडिंग , नो पार्किंगमध्ये गाडी लावणे इत्यादी चुका नकळतपणे होत असतात . परंतु ट्राफिक पोलिसांच्या नजरेत या चुका आल्यावर ते तुमच्या गाडीवर दंड लावतात आणि ई चलन काढतात . महाराष्ट्र मध्ये व संपूर्ण देशभरात दंड लावण्याची ही प्रक्रिया आता ऑनलाईन झालेली आहे त्यामुळे वाहतूक पोलीस तुम्हाला न थांबवता तुमच्या गाडीच्या नंबर वट हा दंड ठाकून देतात . त्यामुळे महाराष्ट्र वाहतूक पोलिसांकडून तुम्हाला अनेक कारणांमुळे दंड आकारला जातो . महाराष्ट्र वाहतूक पोलिसांकडून या बाबतीत तुमच्या फोन वर मेसेज येतो .

तुमच्या गाडीवर असलेला दंड (फाईन) ऑनलाईन चेक करा:-https://play.google.com/store/apps/details?id=com.sparken.maharashtra.mtpkotlinapp&pli=1


Spread the love

Leave a Comment