Lek ladki Yojana मित्रांनो लेक लाडकी योजना आता नवीन स्वरूपात आलेली आहे बजेटमध्ये याची घोषणा
करण्यात आलेली आहे 18 व्या वर्षी मुलींना 75 हजार रुपये मिळाले त्यासंदर्भात बजेटमध्ये नक्की काय काय माहिती
सांगितली शकता महा बजेटमध्ये याचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे.
राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली.
यामध्ये ‘लेक लाडकी’ ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली. राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे.
मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर ५००० रुपये जमा केले जातील. त्यानंतर चौथीत असताना ४०००, सहावीत असताना ६००० आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात ८००० रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख मिळतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेचे सभागृहातील सदस्यांनी बाकं वाजवून स्वागत केले
लेक लाडकी योजना आता नव्या स्वरूपात येणारे लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा बहुतांची पहिला पॉईंट आहे मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकीयोजनाता नव्या स्वरूपात येणारे आता यामध्ये कोण कोण लाभ घेऊ शकतो तर पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना याचा लाभ मिळणारे जन्मानंतर मुलीला पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत पहिली चार हजार रुपये देण्यात येणारे.
सहावीत गेल्यानंतर सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत आणि अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये देण्यात आला आणि शेवटी
मुलगी अठरा वर्षाची जर झाली आणि त्यानंतर 75 हजार रुपये देण्यात येणाऱ्या अशा प्रकारची ही नवीन योजना नव्या स्वरूपात
राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली. यामध्ये ‘लेक लाडकी’ ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली. राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे.
त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर ५००० रुपये जमा केले जातील. त्यानंतर चौथीत असताना ४०००, सहावीत असताना ६००० आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात ८००० रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख मिळतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेचे सभागृहातील सदस्यांनी बाकं वाजवून स्वागत केले.