कृषी विभागामार्फत विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची तसेच बाह्य सहाय्यक प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येते. कृषी विभागास निधी टप्प्याटप्प्याने प्राप्त होत असतात तरी कृषी क्षेत्राचे कामकाज हे हंगाम चालती तसेच खरीप पोरगी रब्बी हंगामात लागवडीखाली येणाऱ्या छत्रपती सुमारे 75 टक्के क्षेत्रावर खरीप हंगामातच विविध पिकांची लागवड होती त्यामुळे खरीप हंगाम व राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे या हंगामातील पिकांना पूरक ठरणाऱ्या बाबींची खरीप हंगाम पूर्व व हंगाम कालावधीतच अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यामध्ये यंत्र व अवजारे या बाबींचा समावेश आहे.
सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपविण्याचे घटक क्रमांक तीन वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व घटक क्रमांक चार कृषी अवजारे यंत्रे बँकांना अनुदान देणे या घटकांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शन सूचनानुसार करण्यात येते.
या योजनेसाठी सन 2022 23 या वर्षात रुपये 400 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे वित्त विभागाच्या दिनांक चार जून 2022 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अर्थसंकल्पीय तरतुदींच्या 60% च्या निधी वितरणाचे अधिकार दिले आहे तथापि सदर निधी तर महिना सात टक्के याप्रमाणे विभागास अर्थसंकल्प वितरण प्रणाली उपलब्ध करून देण्यात येईल अशी सूचना वित्तीय विभाग वगळून प्राप्त झाले आहे.
त्यानुसार अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 60% च्या मर्यादित रुपये 240 कोटी निधीच्या कार्यक्रमास संदर्भ दिन क्रमांक तीनच्या शासन निर्णयाने प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून उपरोक्त संदर्भ क्रमांक तीन ते सहाच्या शासन निर्णयाने रुपये 196 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे.
आता रुपये 44 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारली होती त्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेणार आहे.