गावातील ग्रामपंचायत अधिन मधील येणाऱ्या क्षेत्रात आणि करास पात्र असलेल्या सर्व जमिनी खोली जागा वगैरे इमारती यांचे ग्रामपंचायतीने मान्य दिलेली यादी त्यांची नोंद नमुना नंबर 8 कर आकारणी वहीत केली जाते त्याला आकारणी नोंदवही म्हटले जाते या नोंदवही मध्ये ग्रामपंचायत मध्ये येणारे सर्व करांचे आंबेडकर तिची वर्णन असते यामध्ये उदाहरणार्थ इमारतीचे वर्णन त्याची लांबी व रुंदी क्षेत्रफळ त्याची किंमत तसेच इतर आकारणी असते याला ग्रामपंचायत नमुना आठ चा उतारा असे म्हटले जाते.
गावामध्ये आपले घर किंवा खोली जागा गावठाण क्षेत्रामध्ये येत असेल तर त्याची नोंद ग्रामपंचायत नमुना आठ चा उताराला केली जाते व त्याची कर आकारणी सुद्धा केली जाते.
ग्रामपंचायत नमुना आठ चा उतारा विविध शासकीय कामासाठी गरजेचे असतो जसे की मिळकत प्रमाणपत्र कर्ज घेण्यासाठी उपयोगी पडते तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी घरटं उतारा उपयोगी पडतो/.
ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा (घरठाण उतारा)काढण्यासाठी ऑनलाईन ऑफलाइन प्रोसेस (Namuna 8 Utara)
ग्रामपंचायत नमुना आठ चा उतारा ऑफलाईन मिळवण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत मध्ये सचिव ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ला उद्देशून लेखी विनंती अर्ज करावा लागतो त्यानंतर आपल्याला आपल्या नावे ग्रामपंचायत दप्तरी जा मिळकती नोंद असतील त्याचा उतारा मिळून जाईल.
अर्जासोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे ➖
- घराचा जागेचा 7/12 उतारा
- खरेदी पत्र
- चतुर सीमा
- आणेवारी संमती पत्र
ग्रामपंचायत घरचा गार्डन उतारा ऑनलाइन काढण्यासाठी सर्वात आधी आपले सरकारची ही वेबसाईट ओपन करा
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en