msrtc महिला एसटी प्रवासासाठी तिकीट दरात सरसकट 50 % सूट

Spread the love

शिंदे फडणीस सरकारने विधानसभेत अर्थसंकल्प मांडला यावेळी राज्य सरकारने महिलासाठी मोठा घोषणा केली महिलांना आता एसटी प्रवासात 50 टक्के सूट मिळणार आहे राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प भाषणात ही योजना जाहीर केली.

 महिलांना आता एसटी प्रवासात 50 टक्के सूट मिळणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज अर्थसंकल्पीय भाषणाची योजना जाहीर केली आहे शिंदे फडवणी सरकार सत्तेत आल्यानंतर आज हा नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प आहे यावेळी राज्य सरकारने महिला वर्गाला विशेष लक्ष करत काही घोषणा केल्या आहेत तर लवकरच चौथी सर्व समावेशक महिला धोरण जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे महिला सुरक्षा सुविधा जनक प्रवासासाठी महिला केंद्री पर्यटन धोरण रामानंद येणारा स्वराज्य परिवहन मंडळाच्या बस सेवेतील तिकीट दरात महिलांना आता 50 टक्के सरसकट सवलत दिली जाणार आहे.

दोन्ही नाही एकत्र करून शक्ती सदन ही नवीन योजना लागू करण्यात येणार आहे शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्रच्या मदतीने 50 वस्तीगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे अडचणीतील महिलांसाठी शोषणापासून मुक्त केलेल्या महिन्यासाठी कौटुंबिक समाजशागृह महिलांसाठी स्वादान आणि उज्वला या दोन योजनांची एकत्रित करून केंद्राच्या मदतीने शक्ती सदन ही नवीन योजना राबविण्यात येणार आहे या योजनेत पीडित महिलांना आश्रय विधी सेवा आरोग्य सेवा समुपदेश नित्यसेवा उपलब्ध करून देणार आहे.


Spread the love

Leave a Comment