केंद्र सरकारकडून पत्तेगार घर येथे समोर ठेवण्यात आले असून पंतप्रधान आवास योजना येत आहे वर्ग इच्छिणाऱ्या किंवा ते बांधू इच्छिण्यासाठी या योजनेतील अर्थसहाय्यामुळे दिलासा मिळत आहे .
शहरी भागात घर बांधण्यासाठी आता योजना अधिक सुलभ करण्यात आले यामुळे शहरी भागात जा कुटुंबाची जागा या अशा जागेवर कुटुंबाची व मध्ये इमारत बांधण्यासाठी परवानगी गृहनिर्वाह निधी आहे आतापर्यंत कुटुंबातील एकाच व्यक्तीला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेते मात्र आता कुटुंबातील अन्य पात्र लाभार्थींना यामधील इमारतीसाठी घरासाठी अर्थसाहाय्यक उपलब्ध होईल.
आर्थिक दुर्बल घटकासाठी प्रंतप्रधान आवास योजना राबवली जात आहे एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबप्रमुखाच्या नावावर संपूर्ण भाग असल्यामुळे योजनेसाठी पात्र असूनही कुटुंबातील अन्य व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
शर्य अंतर्गत बहुमजली बांधकाम करण्यास परवानगी देण्याची बाब विचार धारण होती केंद्राच्या सुधारणांचा राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागांनी योजनेत सुधारणा करून याविषयी शासन निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे सामाजिक जागीर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे योजना शहरी अंतर्गत बाळू मोजली बांधकाम करण्यास परवानगी देण्याची बाब विचारधारा नव्हती केंद्राच्या सुधारणा नुसार राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागणी योजनेत सुधारणा करून याविषयीची शासन निर्णय जाहीर केला आहे .
घरकुल योजना सर्व गावातील लाभार्थी याद्या जाहीर
या लिंक ला क्लिक करून तुम्ही याद्या बघू शकता : https://rhreporting.nic.in/netiay/SECCReport/report_categorywiseseccverification.aspx