Aadhar Pan Link Online : तुमचे आधार पॅन लिंक करा नाहीतर पॅन होणार बंद
Aadhar Pan Link Online तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधार कार्ड ला लिंक करणे अनिवार आहे जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक केले नाही तर तुमचा पॅन कार्ड बंद होणार आहे फक्त पंधरा दिवस बाकी आहे तुमचा पॅन कार्ड आधार कार्ड ला एक हजार रुपये दंड भरून हे आता तुम्ही लिंक करू शकता तुमच्या पॅन कार्ड हे आधार कार्ड ला लिंक कसे करायचे याची माहिती आपण सर्व यामध्ये बघून घेणार आहोत.
आधार कार्ड ला बँक कार्ड हे लिंक करणे यादी ही फ्री होते पण केंद्र सरकारने वारंवार तारीख देऊन तारीख देऊन लोकांनी हे कोणीही जास्त करून आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक केले नाही त्यामुळे केंद्र सरकारने आता 31 मार्च 2023 ही लास्ट डेट दिलेली आहे आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तर तरीपण तुम्हाला जर पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करायचा असेल एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
आयकर कायदा 1960 च्या कलम 139AA नुसार 31 मार्च 2022 पर्यंत तुमचा आधार क्रमांक कायम खाते क्रमांक होते कायद्यांची गैरसोय कमी करण्यासाठी संधीचा एक अतिरिक्त विंडो प्रदान केले आहे प्राप्तिकर विभाग तुमचा पण आदर्श लिंक करेल तथापि असे लिंकिंग कोणत्या तारखेला केले जाते त्यानुसार नाव मात्र शुल्क लागू होईल.
सरकारी मार्गदर्शन तत्त्वानुसार तुमच्या एसबीआय क्रेडिट कार्ड साठी तुम्ही दिलेले पण एक एप्रिल 2020 पासून निष्क्रिय मानला जाईल जर तुमच्या आधारशी लिंक झाले नाही कृपया लक्षात घ्या की तुमचा पॅन क्रमांक चालू असणे आवश्यक आहे तुमच्या क्रेडिट कार्डवर अखंड सेवेचा आनंद घेण्यासाठी त्यामुळे तुमचा आदर्श लिंक असणे गरजेचे आहे.
या लिंक ला क्लिक करून तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक करू शकतात : https://www.incometax.gov.in/iec/foportal/