गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा |

Spread the love

गुढीपाडवा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय झालेला मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. याचा लाभ एक कोटी 63 लाख शिधापत्रिक धारकांना होईल यापूर्वी दिवाळी आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अत्यंत योजना प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखाली केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना खालील प्रमाणे आनंदाचा शिधा दिला जाईल.

1) 1 किलो रवा

2) 1 किलो चणाडाळ

3) 1 एक किलो  साखर

4) 1  एक लिटर पाम तेल

आनंदात शिधा गुढीपाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी पाऊसद्वारे शंभर रुपये प्रति संच असा सवलतीच्या दरात दिला जाईल ही पोस्टची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने  हा शिधा दिला जाईल. हा आनंदाचा  शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता मा टेंडर्स या ऑनलाइन पोर्टल द्वारे २१ दिवसाऐवजी 15 दिवसाच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे.2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिदाजीनस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत २६९ प्रती संच या दरानुसार 455 कोटी 94 लाख आणि इतर अनुषंगिक खर्चासाठी 17 कोटी 64 लाख रुपये आणि अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चात देखील मान्यता देण्यात आली.

गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा |

. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय :  राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिका धारकांना आगामी गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरण करण्याबाबतची कार्यपद्धतीचा शासन निर्णय  आला आहे. 

 


Spread the love

Leave a Comment