Land For Sale 3 Rules “हे” माहिती आहे का.? महाराष्ट्रमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या नियमात झाले 3 नवीन बदल.

Spread the love

Land For Sale New Rules “हे” माहिती आहे का.? महाराष्ट्रमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या नियमात झाले 3 नवीन बदल.

Land For Sale 3 New Rules Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या सरकारी न्यूज या मराठी न्यूज पोर्टलवर आपल्या शेतकरी बांधवांना एक मोठी आणि एक चांगली अपडेट देणार आहोत ती म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला जमीन खरेदी किंवा विक्री करायची असेल तर तुम्हाला आता या नवीन नियमांचा सामना करावा लागणार आहे आणि हे नवीन नियम जे आहे ते तुम्हाला पाहावेच लागणार आहेत. कारण की मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जमीन खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आली आहे तसेच गुण ठेवावी पद्धत आणि इतर काही जमीन खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये बदल करण्यात आलेला आहे. मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आणि नवनवीन अपडेट रोज येत असतो जसे की शेतकरी मित्रांसाठी शेती विषयक योजना ज्या आहेत त्या सुद्धा आपण आपल्या या सरकारी न्यूज मराठी न्यूज पोर्टल अंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांसाठी योग्य वेळेवर दाखवत असतो. आणि मित्रांनो त्याचप्रमाणे आज आपण जमीन खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये जे नवीन बदल झालेले आहेत हे सुद्धा दाखवणार आहोत आणि ते कोणते बदल झालेले आहेत ते तुम्हाला पाहायचे असल्यास खाली आम्ही एक लिंक देत आहोत त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जमीन खरेदी विक्रीच्या नियमांविषयी झालेल्या नवीन बदल माहिती होणार आहेत. Land Property Transfer New Rules

Land Record Maharashtra मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जो नवीन शासन निर्णय काढलेला आहे यामध्ये तुकडे बंदीच्या कायद्याबद्दल चांगल्या पद्धतीने सांगितलेले आहे आणि याबद्दलच काही नियम जे आहेत यामध्ये नवीन अपडेट आणि नवीन शासन निर्णय प्रमाणे नवीन काही निर्णय अपडेट करण्यात आलेले आहेत. आणि मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी हे खूपच गरजेचे आणि महत्त्वाचे असे म्हणता येईल कारण की यामुळे वाद-विवाद जे शेतकरी बांधवांचे आपसात बांधामुळे किंवा कशा गोष्टीमुळे होतात हे आता कमी होणार आहे. तसेच मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने एक सलोखा योजना सुद्धा काढली आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्ही बांधावरील जे तुमचे वाद आहेत ते फक्त दोन हजार रुपयांच्या फीस वर मिटवू शकणार आहात कारण की ही सलोखा योजना जी आहे ती शेतकरी बांधवांच्या बांधावरील वाद मिटवण्यासाठीच मुख्यत्वे करून काढलेली आहे. आणि मित्रांनो या योजनेचा सर्व शेतकरी बांधवांनी फायदा घ्यावा हे सुद्धा शासनाकडून आवाहन करण्यात आलेली आहे कारण की असे बांधावरील वाद हे वर्षानुवर्षे चालतच असतात पण या योजनेमध्ये झटपट निर्णय सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपला विषय आहे की महाराष्ट्रामध्ये जमीन खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये झालेले बदल ते पाहण्यासाठी तुम्हाला खाली जे लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करायचे आहे.

Land For Sale New Rules “हे” माहिती आहे का.? महाराष्ट्रमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या नियमात झाले 3 नवीन बदल.

  1.  नियम पहिला तर असा की एकदा सर्वे नंबरचे अर्थात गट नंबरचे क्षेत्र दोन एकर असेल तर त्यात सर्वे नंबर मधील आपण एक दोन किंवा तीन गुंठे जागा विकत घेणार असेल तर त्याची दस्त नोंद होणे नाही आणि याचाच अर्थ असा की तुम्ही जी शेतजमिनी विकत जर घेतली असेल तर ती तुमच्या नावावर होणार नाही. पण त्यात सर्वे नंबर झाले करून त्यामध्ये एक दोन गुंठ्याचे तुकडे जर पाडले तर त्या जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्रदीकरणाचे मंजूर घेतलेले असेल तर अशा मान्यवर मधील एक दोन गुंठे जमीन व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकते.
  2. नियम दुसरा म्हणजे या अगोदर एखाद्या पक्षकांनी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची खरी गरज असलेली असेल तर अशा तुकड्याच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी सुद्धा सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे खूप आवश्यक असणार आहे.
  3.  तिसरा नियम म्हणजे एखादा वेगळा स्वतंत्र निर्माण झालेल्या तुकड्याची शासन भूमी अभिलेख विभाग अंतर्गत आधी निश्चित होऊन किंवा मोजणी होऊन त्याचा स्वतंत्र अध्यक्ष निश्चितीचा मोजणी नकाशा देण्यात आलेला असेल तर अशा क्षेत्राचे विक्री करण्यासाठी परवानगीची कुठली गरज राहणार नाही पण शेतकरी बांधवांना जर अशा तुकड्याची विभाजन जर आपल्याला करायचा असेल तर त्यावरील नियम अटी शर्ती लागू राहणार आहेत.

Spread the love

Leave a Comment