PMVVY प्रधानमंत्री वय वंदना योजना,ज्येष्ठ नागरिकांसाठी भन्नाट निवृत्ती वेतन योजना- Pradhan Mantri Vaya Vandana Yojana (PMVVY)
प्रधानमंत्री वय वंदना योजनेवर वार्षिक 7.5 टक्के व्याज उपलब्ध आहे. जर पती-पत्नी दोघांनी मिळून या योजनेत तीस लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना वार्षिक 2 लाख 22 हजार रुपये व्याज उत्पन्न म्हणजेच मासिक 18 हजार पाचशे रुपये पेन्शन म्हणून मिळू शकते. प्रधानमंत्री वय वंदना योजना खरेदी करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे म्हणजेच एलआयसी संचलित आणि केंद्र सरकार द्वारे चालवली जाणारी पंतप्रधान वही वंदना योजना वयाची साठ वर्षे ओलांडलेल्या नागरिकांसाठी आहे. यामध्ये गुंतवणूक करणारा ज्येष्ठ नागरिकांना निश्चित मासिक पेन्शन मिळते.
प्रधानमंत्री वय वंदना योजना,ज्येष्ठ नागरिकांसाठी भन्नाट निवृत्ती वेतन योजना- Pradhan Mantri Vaya Vandana Yojana (PMVVY)
प्रधानमंत्री वय वंदना योजना ही केवळ 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्तीवेतन योजना आहे. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा प्रति ज्येष्ठ नागरिक 15 लाख रुपये आहे. ही योजना एक रकमे खरेदी किंमत देऊन खरेदी किंवा जाऊ शकते. पेन्शन धारकाला पेन्शनची रक्कम किंवा खरेदी किंमत निवडण्याचा पर्याय असतो.
पेन्शन भरण्याची पद्धत:
- मासिक ,त्रेमासिक, अर्धवार्षिक, आणि वार्षिक पेन्शन पेमेंट पद्धती आहेत पेमेंट एन इ एफ टी किंवा आधार पेमेंट सिस्टीम द्वारे केले जाईल.
- पेन्शन चा पहिला हप्ता एक वर्ष सहा महिने तीन महिने किंवा एक महिन्यानंतर पेन्शन पेमेंटच्या पद्धतीवर अवलंबून असेल म्हणजे अनुक्रमे वार्षिक सहामाही त्रेमासिक किंवा मासिक.
फ्री लुक कालावधी:
. पॉलिसीधारक पॉलिसी समाधानी नसल्यास तो पॉलिसी पावतीच्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत आक्षेपाचे कारण सांगून याला सिकडे पॉलिसी परत करू शकतो. फ्री लुक कालावधीमध्ये परत केलेली रक्कम ही पॉलिसीधारकाने मुद्रांक शुल्क आणि पेन्शनची शुल्क वजा केल्यावर जमा केलेली खरेदी किंमत आहे.
योजनेचे फायदे:
- परताव्याचा दर : PMVVY योजना ग्राहकांना दहा वर्षासाठी सात टक्के ते नऊ टक्के दराने खात्रीशीर परतावा प्रदान करते.
- पेन्शनची रक्कम : 1000 प्रतिमा 3000 प्रतिमा 6000 प्रतिसाद 12000 पत्ती वर्ष.
- मॅच्युरिटी लाभ : पॉलिसी ची दहा वर्षाची मुदत पूर्ण झाल्यावर संपूर्ण मुद्दल रक्कम भरली जाईल. दहा वर्षाच्या पॉलिसी मुदतीत निवडलेल्या वारंवारतेनुसार प्रत्येक कालावधीच्या शेवटी पेन्शन देते.
- मृत्यू झाल्यास लाभ : दहा वर्षाच्या कालावधीत कोणत्याही वेळी पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास बेकायदेशीर वारस नामांकित व्यक्तींना खरेदी किंमत परत केली जाईल. आत्महत्येच्या गणनेमध्ये कोणतेही वगळले जाणार नाही आणि संपूर्ण खरेदी किंमत देय असेल.
पात्रता :
- PMVVY योजनेसाठी कोणतेही विशिष्ट पात्रता निकष नाहीत त्याशिवाय सदस्य हा ज्येष्ठ नागरिक असणे आवश्यक आहे म्हणजेच साठ वर्षे वरील.
- अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- PMVVY योजनेसाठी प्रवेशाचे कमाल वय नाही.
- अर्जदार दहा वर्षाच्या पॉलिसी मुदतीचा लाभ घेण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- बँक खात्याची तपशील
- पॅन कार्ड
- वयाचा पुरावा
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्नाचा पुरावा
- अर्जदार नोकरीतून निवृत्त झाल्याचे दर्शवणारे कागदपत्र
अर्ज प्रक्रिया :
- एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करा.
- Buy online policies या पर्यायावर क्लिक करा आणि पेज खाली स्क्रोल करून येथे क्लिक करा बटनावर क्लिक करा.
- By policy online वेडिंग खालील प्रधानमंत्री वय वंदना योजना पर्यावर क्लिक करा.
- एक नवीन पृष्ठ उघडेल क्लिप टू बाय ऑनलाईन पर्यावर क्लिक करा.
- संपर्क तपशील प्रविष्ट करा आणि पुढे जा बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरा.
- ऑनलाइन अर्ज सबमिट करा विनंती केल्यानुसार कागदपत्रे अपलोड करा आणि नोंदणी पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया ऑफलाइन प्रोसेस करण्यासाठी योग्यरीता अर्ज भरून LIC कोणत्याही शाखेत अर्ज जमा करा LIC शाखेत सर्व संबंधित कागदपत्रे जोडून रीतसर भरलेला अर्ज सबमिट करा कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर LIC एजंट पॉलिसी सुरू करेल.