pm kisan list: तुमच्या बँक खात्यात आले का दोन हजार रुपये या यादीत चेक करा आपले नाव
pm kisan list – मोदी सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेत सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 2,000 रुपये जमा करणार आहे. यामुळे थकीत पैशाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपुष्टात येणार आहे.
पीएम-किसान योजना पात्र शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये भत्ता देते. या भत्त्याचे पहिले चार हप्ते प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यात जमा केले जातात आणि आतापर्यंत दिलेली एकूण रक्कम 24,000 रुपये आहे. बेळगाव, कर्नाटक येथे ५ जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमात पीएम-किसान योजनेचा १३ वा हप्ता योजनेचा भाग असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. या कार्यक्रमाला एकूण एक लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
PM Kisan Installment : तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लाभ मिळणार की नाही ते चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला अगदी सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
वेबसाइटवर आल्यावर, https://pmkisan.gov.in लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला फार्मर्स कॉर्नरमध्ये सर्व लाभार्थ्यांची यादी दिसेल. तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PMKSN) चे लाभार्थी आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्रथम https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तुमचे राज्य, जिल्हा, तहसील, ब्लॉक आणि गाव एक एक करून निवडा. एकदा तुम्ही तुमची माहिती निवडल्यानंतर, “अहवाल मिळवा” लिंकवर क्लिक करा. तुमची लाभार्थ्यांची यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल.cm kisan
Pm Kisan Installment : बँक खात्यात पैसे नाही आले तर करा मोबाईलवरुन तक्रार !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी देशातील 9करोड शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत खात्यात पैसे जमा केले. बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत.
परंतु तुम्ही शेतकरी असून या योजनेसाठी ची अहर्ता प्राप्त करत आहात, परंतु अजून पर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर तुमची खात्याची स्टेटस तुम्ही तपासू शकता.
तुम्हाला https://pmkisan.gov. या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. या संकेत स्थळावर पेजच्या उजव्या बाजूला फार्मर कॉर्नर चा पर्याय दिसेल.
या पर्यायांमध्ये बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करून नवीन पेज ओपन होईल. ओपन झालेल्या नवीन पेजवर तुमचा स्वतःचा आधार नंबर टाकून तुम्ही तुमचे स्टेटस तपासू शकता.
आधार नंबर टाकून किंवा मोबाईल नंबर टाकून गेट डाटा या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या ट्रांजेक्शन विषयी माहिती मिळते. सातव्या हप्त्या विषयी सविस्तर माहिती ही मिळेल.
जर तुम्हाला एफ टीओ इस जनरटेड अंड पयमेंत कन्फर्मेशन इस पेंडिंग असा दिसल तर समजायचे की ट्रान्सफर ची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यात पैसे येतील.
कोणत्या नंबरवर तक्रार करावी ?
तुमचा अर्ज भरताना तुम्ही चूक केल्यास किंवा तुमच्या आधार कार्डावर तुम्ही सूचीबद्ध केलेल्या नावापेक्षा वेगळे नाव असल्यास, PM किसान सन्मान निधी योजना तुम्हाला मदत मिळवून देण्यास मदत करू शकते.