Mukhyamantari Solar Pump Yojana : मुख्यमंत्री सोलर पंप योजना दोन लाख सोलर पंपाचा कोटा ऑनलाइन नोंदणी सुरू झाली.

Spread the love

Mukhyamantari Solar Pump Yojana : मुख्यमंत्री सोलर पंप योजना दोन लाख सोलर पंपाचा कोटा ऑनलाइन नोंदणी सुरू झाली.

नमस्कार शेतकरी मित्र आज आपण मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी दोन लाख सोलार पंप योजनेचा कोटा उपलब्ध झालेला आहे आणि याची ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे तरी कृपया आपल्याला विनंती आहे की आपण ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी.

 तरी आपल्याला यासाठी कसा अर्ज करायचा आहे सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे आणि खाली वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटला जाऊन आपण सविस्तर माहिती बघू शकतात किंवा आपल्याला भविष्यात तुला पंप मिळेल अशा प्रकारची त्यांच्या माध्यमातून इच्छा केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सामर्थ्य करण्यात येणार आहे. आणि त्यांच्यासाठी शेतकरी मित्रांनो या योजनेच्या अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे .ज्या ज्या शेतकऱ्याने आपले विजेचे कोटेशन भरलेले अशा शेतकऱ्यांना महावितरण मेसेज देण्यात येत आहे की आपण जर सोलर पंप घेण्यासाठी इच्छुक असाल तर आपली नोंदणी आपण करू शकता. आणि याच्यासाठी खाली तुम्हाला महावितरण संकेतस्थळाची लिंक खाली देण्यात येत आहे येथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचे नोंदणी करू शकता आणि या नोंदणी अंतर्गत तुम्ही चूक असेल तर तुम्ही तुमची नोंदणी करून सोलर पंपाचा लाभ घेऊ शकता. 

मुख्यमंत्री सोलर पंप 2 लाख सोलार पंपाचा 

कोटा उपलब्ध ऑनलाइन नोंदणी सुरू


Spread the love

1 thought on “Mukhyamantari Solar Pump Yojana : मुख्यमंत्री सोलर पंप योजना दोन लाख सोलर पंपाचा कोटा ऑनलाइन नोंदणी सुरू झाली.”

Leave a Comment