ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान योजना – Subsidy scheme for Purchase of Sugarcane Cutting Machine
महाराष्ट्र राज्यात मागील हंगामातील ऊस लागवडीसाठी क्षेत्र 14.88 लाख हेक्टर इतके असून १३२१ लाख मॅट्रिक टन इतकी उसाचे गाळप झाले आहे राजाध ऊस तोडणी वाहतुकीचे काम हे ऊस तोडणी मजुरा मार्फत केले जाते शासनाने ग्रामीण भागात विविध प्रकारच्या शैक्षणिक सुविधा तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांचा आर्थिक सामाजिक व शैक्षणिक स्तर उंचावला आहे त्यामुळे मागील काही हंगामात राज्यातील ऊस तोडणी मजुरांची संख्या कमी होत असल्यामुळे ऊस तोडणी समस्या होत आहे भविष्यात ऊस तोडणी वेळेवर होण्यासाठी ऊस तोडणीचे काम सुरू तोडणे यंत्र द्वारे करणे गरजेचे आहे तथापि ऊस तोडणी यंत्राच्या किमती जास्त असल्यामुळे यंत्राच्या खरेदी दारात काही प्रमाणात अनुदान उपलब्ध करून देण्यास यंत्राच्या साह्याने ऊस तोडण्यास प्रोस्सा मिळेल ऊस तोडणी वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल.
सदर परिस्थिती विचारात घेता ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी वैयक्तिक शेतकरी उद्योजक सहकारी व खाजगी साखर कारखाने शेती सहाय्यक संस्था शेती उत्पादक संस्था यांना अनुदान उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विहित विचारधारी होती.
ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान योजना – Subsidy scheme for Purchase of Sugarcane Cutting Machine
आर्थिक वर्ष 2022 – 23 व 2023- 24 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे बाबतची योजना राबविण्यात शासन खालील अटीस अधीन राहून या शासन निर्णय द्वारे मंजुरी देत आहे.
- सदर योजनेअंतर्गत राज्यातील वैयक्तिक शेतकरी उद्योजक सहकार्य व खाजगी साखर कारखाने शेती सहकारी संस्था शेतकरी उत्पादक संस्था हे अनुदानच पात्र राहतील,
- सदर योजने राज्यस्तरीय असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2022- 23 व 2023 -24 मध्ये केंद्र शासनाने विशेष भाग म्हणून मंजूर करण्यात आलेल्या निधी मधून राबविण्यात येणार आहे.
- वैयक्तिक शेतकरी उद्योजक सहकारी व खाजगी साखर कारखाने शेती सहकारी संस्था शेतकरी उत्पादक संस्था यांना ऊस तोडणी यंत्र खरेदी किंमतीच्या 40% अथवा रुपये 35 लाख यापैकी जी रक्कम असेल इतक्या रकमेचे अनुदान देय राहील.
- वैयक्तिक शेतकरी उद्योजक यांचे बाबतीत एका कुटुंबातील एकच व्यक्तीस ऊस तोडणी यंत्रणासाठी तसेच शेती सहाय्यक संस्था शेतकरी उत्पादक संस्था यांचे बाबतीत एक संस्थेत एकाच ऊस तोडणी यंत्रासाठी संपूर्ण योजना कालावधीत अनुदान देव राहील.
- सदर योजनेमध्ये सहकार्य व खाजगी साखर कारखान्यांना प्रत्येकी जास्तीत जास्त तीन ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान देईल.
- पात्र लाभार्थी यांनी यंत्र किमतीच्या किमान 20 टक्के रक्कम व भांडण म्हणून गुंतवणूक करणे आवश्यक आहे पूर्वीच रक्कम ही कर्जरोप आणि उभे करण्याची जबाबदारी पात्र लाभार्थ्यांची आहे.
- ऊस तोडणी यंत्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक कर्ज खात्यात प्रणाली द्वारे वर्ग करण्यात येईल.
- सदर योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी अनुदान मिळणे करिता अर्जदारांनी शासन निर्णयाच्या अनुषंगाने पूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
- ऊस तोडणी यंत्रास अनुदान देणे बाबतची योजना सदर शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून पुढे अमलात येईल.
- ऊस तोडणी यंत्रासाठी यापूर्वी अनुदान प्राप्त झालेल्या लाभार्थ्यास या योजनेखाली पुन्हा लाभ घेता येणार नाही.
- केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या यंत्र उत्पादक कंपन्यांनी बनवलेले अंतरापैकी एक ऊस तोडणी यंत्राची निवड संबंधित लाभार्थी यांना करावी.
- ऊस तोडणी यंत्राचा वापर महाराष्ट्र राज्यामध्ये करणे बंधनकारक राहील.
- ऊस तोडणी यंत्रस काम मिळण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्याची राहील ऊस तोडणी यंत्र पुरवठादार व खरेदीदार यांना आवश्यक ती विक्री पश्चात सेवा सुटेबाग पुरवणी इत्यादी बाबत आवश्यक तो करार लाभार्थी व यंत्र पुरवठादार यांची स्तरावर करावा.
- ऊस तोडणी व यंत्र खरेदी कडील मनुष्यबळ प्रशिक्षण करण्याची जबाबदारी यंत्र पुरवठादार यांचे डायलॉग प्रशिक्षणाची खात्री करूनच खरेदीदारांनी यंत्राची निवड करावी.
- अनुदान देण्यात आलेल्या ऊस तोडणी यंत्राची किमान सहा वर्ष विक्री हस्तांतर करता येणार नाही अन्यथा देण्यात आलेली अनुदान रक्कम व सूर्यपात्र राहील व याबाबतचे बंधन पत्र लाभार्थ्यांनी साखर आयुक्तालय सादर करणे बंधनकारक राहील.
- केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थाकडून तपासणी झालेल्या ऊस तोडणी यंत्रणासाठी अनुदान देण्यात येईल ऊस तोडणी यंत्राची परिवहन विभागाकडे नोंदणी आवश्यक आहे व त्याबाबतची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी संबंधित उत्पादक विक्रेता व लाभार्थी यांची असेल.
- महाडीबीटी प्रणालीवर निवड झालेल्या अनुजाती व अणु जमाती प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकारी यांनी निगरमित केलेल्या जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील कुटुंबातील इतर सदस्यांचे जात प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.
ऊस तोडणी यंत्रणा अनुदान योजना मार्गदर्शक सूचना :
राज्यात सन 2022- 23 या आर्थिक वर्षाकरिता 450 व सन 2023 -24 या आर्थिक वर्षाकरिता 450 असे एकूण 900 ऊस तोडणी यंत्राची लक्षण साध्य करण्याची उद्दिष्ट निश्चित करणे आले शासनाच्या महिला अनुजाती व अनुजा मातीच्या लाभार्थ्या करिता प्रचलित असलेल्या धोरणानुसार ऊस तोडणी यंत्र करिता अनुदान देह राहील. राज्यासाठी निर्धारित केलेल्या ऊस तोडणी यंत्राच्या लक्षकांच्या व अनुदानासाठी उपलब्ध होणाऱ्या निधी तसेच ऊस तोडणी यंत्राच्या उपलब्धता अधीन राहूनच अर्जांना मंजुरी दिली जाईल व अनुदान वितरित केले जाईल
या योजनेसाठी ज्या लोकांना अप्लाय करायचे आहे किंवा अर्ज भरायचे आहे यांनी आपल्या जवळील सीएससी सेंटर किंवा माही सेवा केंद्र येथे जाऊन या फॉर्म ची पूर्ण चौकशी आपण करू शकतो किंवा या योजनेची पूर्ण चौकशी आपण करू शकता आणि महाडीबीटी या पोर्टलवरून आपण हा पूर्ण योजनेविषयी माहिती घेऊ शकता.