महाज्योती मार्फत मोफत टॅबलेट इंटरनेट साठी असा करा ऑनलाईन अर्ज

Spread the love

महाज्योती मार्फत मोफत टॅबलेट इंटरनेट साठी असा करा ऑनलाईन अर्ज 

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जागी विमुक्त जमाती तसे विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना MHT-CET/JEE/NEET 2025 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते तसेच ऑनलाइन परीक्षणासाठी महादूती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 जीबी DAY इंटरनेट डाटा  पुरविण्यात येतो.

योजना घेण्यासाठी काय पात्रता आहे : 

  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 
  2.  उमेदवार इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा
  3.  उमेदवार हा नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा.
  4.  जे विद्यार्थी सन 2023 मध्ये दहावीची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना 10 प्रवेश पत्र व 9 गुणपत्रिका जोडावी.
  5. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा त्या बाबतीत तिने कागदपत्र भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची आवश्यक कागदपत्रे : 

  1. 9 वी ची गुणपत्रिक 
  2. दहावी परीक्षेचे वेळापत्रक
  3.  आधार कार्ड
  4.  रहिवासी दाखला
  5.  जातीचे प्रमाणपत्र
  6.  वय नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र

 अटी व शर्ती : 

  1. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31/3/2023 आहे.
  2.  पोस्ट आणि किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  3.  जाहिरात रद्द करणे मुदत वाढ देणे अर्ज नाकारणे स्वीकारणे याबाबतची सर्वाधिकार व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील.
  4.  अर्ज भरताना कोणत्याही प्रकारचा अडचणी आल्यास किंवा  महाज्योती कॉल सेंटरवर संपर्क करावा  संपर्क क्रमांक : 0712-2870120/21 
  5. दहावीचा निकाल लागल्यावर विद्यार्थ्याकडून दहावीची गुणपत्रिका विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला व MHT-CET/JEE/NEET या परीक्षेची तुम्हारी करत आहोत असे आम्ही पत्र मागवण्यात येतील.

अर्ज कसा करावा : 

  1. महा ज्योतीच्या  स्थळावर जाऊन notice board  मधील एप्लीकेशन वर MHT-CET/JEE/NEET 2025 Training यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  2. अर्जासोबत वरील आवश्यक कागदपत्रे स्वाक्षंकित करून स्पष्ट दिसत असे स्कॅन करून अपलोड करावे. 

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 


Spread the love

Leave a Comment