रोजगार हमी योजना महाराष्ट्र 2023 | Rojgar hami yojana maharashtra

Spread the love

रोजगार हमी योजना महाराष्ट्र 2023 | Rojgar hami yojana maharashtra

Rojgar hami yojana maharashtra – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हि केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो
यामध्ये 100 दिवसापर्यंत रोजगाराची कमी केंद्र सरकारची आहे व त्यानंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार देते

Rojgar hami yojana maharashtra

महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची 1977 पासून महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झाली. राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, 1977 नुसार दोन योजना सुरू होत्या.

ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना
महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, 1977 कलम 7 ( 2 ) ( दहा ) नुसार वैयक्तिक लाभाच्या योजना. सदर योजनांना राज्य शासनाच्या निधीतून अर्थसहाय्य केले जात होते. सन 2005 मध्ये केंद्र शासनाने संपूर्ण भारतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम ( विद्यमान नाव – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम ) लागू केला.

वरील ठरलेल्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र शासनाने सन 2006 मध्ये पूर्वीचा कायदा ठेवण्याचा पर्याय स्विकारला आहे . मात्र विधिमंडळाने केंद्रीय कायदयास अनुसरुन राज्यास निधी मिळण्याच्या अनुषंगाने 1977 च्या कायदयात आवश्यक त्या सुधारणा केल्या, त्यामुळे योजना राबविण्याच्या कार्यपध्दतीत बदल झाला आहे. सद्य : स्थितीत राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, 1977 ( सन 2006 मध्ये बदल केल्याप्रमाणे ) अंमलात आहे, व या योजने अंतर्गत खालील दोन योजना सुरु आहेत. “Rojgar hami yojana maharashtra”

रोजगार हमी योजना

रोजगार हमी योजना ( नरेगा योजना ) काय आहे? महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना ( नरेगा योजना ) भारतात 7 सप्टेंबर 2005 पासून लागू करण्यात आली. जे सार्वजनिक कामाशी संबंधित अकुशल श्रम करण्यास इच्छुक असतात, अशा कोणत्याही ग्रामीण कुटुंबातील सदस्यांना या योजनेअंतर्गत 100 दिवसांचा रोजगार प्रदान केला जातो. सन 2010-11 या आर्थिक वर्षात मनरेगा योजनेसाठी केंद्र सरकारचा खर्च 40,100 कोटी रुपये होता.

Maharashtra Rojgar Hami Yojana महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगार नागरिकांना रोजगार प्रदान केला जातो. असे सर्व नागरिक जे शारीरिकदृष्ट्या श्रम करण्यास सक्षम आहेत, त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. वर्ष 1977 मध्ये महाराष्ट्र सरकार द्वारे बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देश्याने रोजगार अधिनियम लागू करण्यात आला.

Rojgar hami yojana maharashtra

ग्रामीण रोजगार हमी योजना ( नरेगा ) अंतर्गत कामे / उपक्रम कोणते?
मनरेगा ग्रामीण विकास आणि रोजगार मिळवून देण्याचे दुहेरी ध्येय साध्य करते. मनरेगा मध्ये नमूद केलेली कामे ग्रामीण विकास उपक्रमांकडे केंद्रित असतात.

ज्यामध्ये ग्रामीण कनेक्टिव्हिटी , जलसंधारण , पूरनियंत्रण आणि संरक्षण बांध तसेच दुरुस्ती सीपेज टाक्या , लहान बंधारे, वनीकरण , उत्खनन , नवीन तलाव इत्यादी कामांवर भर दिला जातो. तसेच या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारास जमीन सपाटीकरण , वृक्षारोपण यासारखी देखील कामे दिली जातात. {Rojgar hami yojana maharashtra}

रोजगार हमी योजना महाराष्ट्र साठी पात्रता

• अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
• केवळ ग्रामीण भागात राहणारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
• अर्जदार हा 10 वी पास असावा.
• अर्जदाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष असावे.
• अर्जदार हा दारिद्र्य रेषेखालील असावा. (Rojgar hami yojana maharashtra)

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड.
  •  रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो Rojgar hami yojana maharashtra

महाराष्ट्र रोजगार हमी योजना किंवा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीचा अवलंब करू शकता.

  •  सर्वात आधी तुम्हाला MANREGA च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. तुमच्या समोर योजनेचे मुखपृष्ठ उघडेल. त्यानंतर तुम्हाला Register या बटन वर क्लिक करावे लागेल.
  • पुढील पृष्ठावर तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल. नंतर Register या बटन वर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती Submit करावी लागेल. वरील प्रकारे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला Login या पर्यायावर क्लिक करावे लागेल. “Rojgar hami yojana maharashtra”
  • तुमच्या समोर लॉगिन फॉर्म उघडेल. या फॉर्म मध्ये तुमचे Username आणि पासवर्ड भरून Login बटन वर क्लिक करावे लागेल.
  • नंतर नंतर तुमच्या समोर एक अर्ज उघडेल. या अर्जामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती भरून सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
  • वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल. वरील प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. “Rojgar hami yojana maharashtra”

Spread the love

Leave a Comment