Mahatma Jyotiba Phule Karj Mafi MJPSKY 5th list : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर 50,000/- लाभ योजना पाचवी लाभार्थी यादी जाहीर.
सन 2017 ते 2020 या कालावधीत पीक कर्जाची नियमित परत करणारा शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंत पोचत पर लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पात्र शेतकऱ्यांची आता पाचवी यादी जाहीर केली आहे.ही यादी संबंधित बँक शाखा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यादीतील शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्ड कर्ज खाते पासबुक बचत खाते पासबुक घेऊन नजीकच्या आपली सरकार सेवा केंद्र आणि बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणे करून घ्यावी.
सन 2017-18 ,2018-19,2019-20 या तीन आर्थिक वर्षापैकी कोणतेही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची उचल करून शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहित कालावधी परतफेड केलेल्या अशोक शेतकऱ्यांना शासनाकडून 50000 पर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये प्राथमिक दृष्ट्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धीसाठी बँकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे या यादीमधील संबंधित शेतकऱ्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या विशिष्ट क्रमांकाचे शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणे करण्यासाठी जावयाची आहे. आधार प्रमाणे करणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यामध्ये थेट प्रोफेंबरला वाजी रक्कम वर्ग करण्याची कारवाई करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी बँक कर्ज खात्यात आधार क्रमांक उपलब्ध करून दिले नाही अशा शेतकऱ्यांनी नावे पुरत झाल्यानंतर समाविष्ट करण्यात येणार आहेत.
Mahatma Jyotiba Phule Karj Mafi MJPSKY 5th list : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर 50,000/- लाभ योजना पाचवी लाभार्थी यादी जाहीर.
जर तुम्हाला तुमची यादी नाव बघायचे असेल तर आपल्या जवळच्या CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत भेट देऊन यादीमध्ये नाव आहे का ते तपासा आणि आधार प्रमाणे करून घ्या.
- आपले प्रमाणीकरण सहज व सोपे होण्यासाठी वरील प्रसिद्ध केलेल्या यादीमधील शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे घेऊन आपल्या जवळचे आपले सरकार सेवा केंद्र बँक शाखा मध्ये जाऊन प्रमाणीकरण करून घ्यावे.
- काही विसंगती असल्यास पोर्टलवर समितीचे बटन दाबून शेतकरी तक्रार नोंदवू शकता.
- उपरोक्त कर्ज खात्याची यादी अंतिम असून बँकांकडून जशी माहिती उपलब्ध होईल त्याचप्रमाणे नवीन कर्ज खात्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.