शेतकऱ्यांनी कांदा अनुदान साठी 20 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याची पण संचालकाचे आवाहन
सन 2022-2-23 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे यासाठी दिनांक 3 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन पण संचालक यांनी केले आहेत.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खाजगी बाजार मध्ये थेट पनल अनुज्ञप्ती धारकाकडे अथवा नाफेडकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधी कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति कुंडल 350 रुपये व जास्तीत जास्त दोनशे मिनिटांच्या मर्यादित प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तरी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा अनुदान योजना सन 2022- 23 या चा लाभ घेण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी बाजार थेट आनंद परवानाधारक नाफेड खरेदी विक्री केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक तालुका उपसाहाय्यक निबंध सहकारी संस्था यांची कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहे.
अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे :
- विक्री केलेल्या कांदा विक्रीची मूळ पट्टी
- कांदा पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा
- बँक पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स
- आधार कार्ड
- ज्या प्रकारात सातबारा उतारा वडिलांची नावे व विक्री भट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबीयांची नावे आणि अशा प्रकारांमध्ये सहमती असणारे शपथपत्र
अर्ज : सदर अर्ज ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली त्या कृषी उत्पन्न बाजार समिती खासगी बाजार थेट पणन अनुज्ञप्तीक धारक नाफेड खरेदी केंद्रप्रमुख यांच्याकडे विहित वेळेत सादर करावेत.