Agriculture Crop Insurance 2023 : या १० जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी १३ हजार ६०० रुपये शासन निर्णय पहा

Spread the love

Agriculture Crop Insurance 2023 : या १० जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी १३ हजार ६०० रुपये शासन निर्णय पहा

Agriculture Crop Insurance: मित्रांनो राज्यातील १० जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आनंदाची बातमी आली आहे. मित्रांनो १० जिल्ह्यांची यादी सुद्धा आली आहे,

तसेच या १० जिल्ह्यांच्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येकी १३ हजार ६०० रुपये नुकसान भरपाई वाटप सुरू झाला आहे.

Agriculture Crop Insurance मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या या १० जिल्ह्यांच्या बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १३६०० रुपये वाटप सुरू झाला आहे.

मित्रांनो औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, सातारा आणि सोलापूर या १० जिल्ह्यातील तब्बल १२ लाख ८५ हजार ५४४ शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई आहे.

मित्रांनो या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या या १० जिल्ह्यांच्या बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १३६०० रुपये वाटप सुरू झाला आहे. मित्रांनो औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, सातारा आणि सोलापूर या १० जिल्ह्यातील तब्बल १२ लाख ८५ हजार ५४४ शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई आहे.

रेनफॉल इन्शुरन्स हे एक अद्वितीय पर्जन्य विमा उत्पादन आहे जे कॉफी बोर्ड, केंद्रीय कॉफी संशोधन संस्था आणि कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्यातील कॉफी उत्पादक यांच्याशी सल्लामसलत करून डिझाइन केलेले आहे. पर्जन्य विमा प्रतिकूल पावसाच्या घटनांमुळे प्रभावित होण्याची शक्यता असलेल्या कॉफी उत्पादकांना प्रभावी जोखीम व्यवस्थापन मदत प्रदान करते. अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. विविध कव्हरेज पर्यायांसाठी वास्तविक पर्जन्यमानात कमी/जास्त झाल्यामुळे कॉफीचे उत्पादन/उत्पादन कमी होण्याच्या शक्यतेविरुद्ध विमाधारकाला भरपाई देते.

https://pmkisan.gov.in/beneficiarystatus.aspx

 

 


Spread the love

Leave a Comment