pan aadhar link तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही हे जाणून घ्या नाहीतर भरावा लागेल 5 हजार रुपये दंड
मित्रांनो, शासनाने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे सक्तीचे केले आहे. यापूर्वी अनेक वेळा जाहीर करूनही काही लोकांनी आधार कार्ड ला पॅन कार्ड जोडले नाही म्हणून शासनाने 30 जून पर्यंत 1 हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ते 30 जून पर्यंत जर पॅन कार्ड आधार कार्ड लिंक झाले नाही तर 1 एप्रिल पासून 5 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.
PAN Aadhar Link तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक झाले आहे की नाही हे जाणून घ्या
मित्रांनो तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी इन्कम टॅक्स च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तिथे पॅन कार्ड स्टेटस चेक करता येतो आम्ही तुम्हाला त्याची डायरेक्ट लिंक खाली देत आहोत यावर क्लिक करुन तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे की नाही हे सहज रीतीने तपासू शकता.pan aadhar link
पॅन कार्डला आधार कार्ड लिंक कसे करावे
मित्रांनो पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करणे अगदी सोपे झाले आहे या अगोदर बरेच दिवस पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे बंद होते परंतु आता ते सुरू झाले आहे आणि तुम्ही काही मिनिटातच आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करू शकतात.pan aadhar link
यासाठी तुम्हाला पाचशे रुपये भरावे लागणार आहेत आम्ही खालील लिंक देत आहोत त्यावर क्लिक करून तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करू शकता.pan aadhar link