Solar panel Yojana घरावर सोलार पॅनल बसवण्यासाठी मिळणार 60 टक्के अनुदान ऑनलाइन अर्ज सुरू

Spread the love

Solar panel Yojana घरावर सोलार पॅनल बसवण्यासाठी मिळणार 60 टक्के अनुदान ऑनलाइन अर्ज सुरू

आज तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलार पॅनल लावून तुम्हाला आवश्यक असलेली वीज सहजपणे निर्माण करू शकता. या कामात सरकार तुम्हाला मदत करण्यास सज्ज आहे आणि तुमचा खर्च कमी करण्यासाठी सोलर पॅनलवर सबसिडीही देते. सोलार पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येईल आणि सरकारकडून किती सबसिडी मिळेल ते जाणून घेऊया Solar Panel Yojan.

सौरऊर्जेला चालना देण्यासाठी Solar panel Yojana शासनाने रूफ टॉप सोलार योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला घरावर सोलर बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. याच्या माध्यमातून लाभार्थी वीज निर्मिती करून आपल्या वैयक्तिक वापरासाठी वीज वापरू शकतो. या योजनेअंतर्गत शासन ३ किलो वॅट ते पर्यंतच्या सौर पॅनल साठी ४० टक्के अनुदान देते तर ३ किलो पासून १० पर्यंतच्या सौर पॅनल साठी २० टक्के अनुदान देते Solar Panel Yojana.

Solar Panel Yojana

मीत्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक पासबुक आधार कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुमचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो घराच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र घरातील हिस्सेदार संमतीपत्र तुमचा मोबाईल नंबर तसेच रहिवासी प्रमाणपत्र लागेल

हा अर्ज करण्यासाठी आम्ही तुम्हाला खाली लिंक दिली आहे जर तुम्हाला मोबाईलवर अर्ज करता येत असेल तर तुम्ही खाली क्लिक करून अर्ज करू शकता किंवा तुमच्या गावातील जवळच्या नेट कॅफेवर जाऊन याचा अर्ज करू शकता Solar Panel Yojana Appl

येथे क्लिक करुन अर्ज करा


Spread the love

Leave a Comment