Weather alert : राज्यात 48 तासात मुसळधार पाऊस मुंबई, पुणे ,सह या जिल्ह्यांना अलर्ट जारी

Spread the love

Weather alert : राज्यात 48 तासात मुसळधार पाऊस मुंबई, पुणे ,सह या जिल्ह्यांना  अलर्ट  जारी

राज्यात सर्वत्र उकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाला आहे अशा दाता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्याला अती मुसळधार पावसाचा विषय देण्यात आला आहे. पुढचे 48 तास राज्यासाठी महत्त्वाच्या असून या हलकी गडागाडी वादळ विधान चा कडकडाट सोसाट यांचे वाऱ्यासमू सदर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आले आहेत.

 हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अकोला आणि वर्धा जिल्ह्यामध्ये 30 ते 40 किमी प्रति पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याकडून पुढची 24 तास मध्य महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण कोकण आणि गोवा आणि पुढे पश्चिम किनारपट्टी उत्तर कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील काही भागावर मेघगर्जनाच्या सरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 आज पश्चिम विदर्भात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली असून काही शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान राज्यात नांदेड लातूर उस्मानाबाद मुंबई ठाणे नाशिक धुळे नंदुरबार या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईचे अनेक उपनगरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

 अकोला शहराचा अनेक भागात तुरळ पाऊस प्रादेशिक हवामान विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार अकोला जिल्ह्यात शनिवार आठ एप्रिल पर्यंत विजांच्या कडकडे पाऊस होण्याची शक्यता वर्तुळे जात आहे तसेच दरम्यान प्रतितास 30 ते 40 किमी प्रमाणे वादळ वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या ईशानंतर आज अकोला शहरासह विविध भागात तुरळ पाऊस सुरू आहे याशिवाय 30 ते 40 किमी प्रमाणे वादळ वारा वाहत आहे. दरम्यान आता या कालावधीत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी शेतमाल सुरक्षा ठिकाणी साठवावा बाजार समितीतील विक्रीसाठी आणलेला म** सुरक्षित ठेवावा मालाची नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. विजा व गारा पासून बचाव करावा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने निर्गमित केले आहेत या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे  साहेबांनी सांगितले.

 आज उद्या 7  व 8 एप्रिलला विदर्भातील सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात गळगटासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे आज पश्चिम विदर्भात पावसाचा जोर राहील तर उद्या पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण जास्त राहील अशी शक्यता हवामान शास्त्रज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केली आहे. तसेच आज यवतमाळ वाशिम अमरावतीने बुलढाणा जिल्ह्यात तुरळ ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


Spread the love

Leave a Comment