Threshing machine Subsidy:मळणी यंत्र घेण्यासाठी मिळेल 70 टक्के अनुदान, लगेच करा अर्ज

Spread the love

Threshing machine Subsidy:मळणी यंत्र घेण्यासाठी मिळेल 70 टक्के अनुदान, लगेच करा अर्ज

threshing machine Subsidy:नमस्कार मित्रानो शेतकऱ्यांना शेती करणे सोपे जावे . आणि त्यांना आपले उत्पन्न वाढवता यावे . या साठी आपले सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते आज . आपण यातीलच पाईपलाईन threshing machine Subsidy अनुदान योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो या मळणी यंत्र घेण्यासाठी मिळेल 70 टक्के अनुदान, लगेच करा अर्ज अनुदान देणार आहे . तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.

मळणी यंत्र घेण्यासाठी मिळेल 70 टक्के अनुदान
असा करा अर्ज
मित्रांनो जसे तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांसाठी सरकार वेगवेगळ्या योजना अवलंबत असते. यामधीलच एक योजना आहे शेतकरी मळणी यंत्र योजना . तर या योजनेसाठी सरकार शेतकऱ्यांना 70 टक्के अनुदान देणार आहे . यासाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या mahadbt पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

threshing machine Subsidy:महाडीबीटी या पोर्टल वर जाऊन आपण अर्ज केल्यानंतर . तिथे आपल्याला तुमच्याकडे असणारा सिंचनाचा स्त्रोताबद्दल माहिती द्यायची आहे . म्हणजेच तुमच्याकडे जर शेततळे असेल तर शेततळे. विहीर असेल तर विहीर. किंवा मग इतर कोणत्याही पद्धतीने तुम्ही शेतामध्ये पाणी आणणार असाल त्याबद्दल तुम्हाला माहिती द्यावी लागेल . त्यासोबतच तुम्ही किती वरून पाणी आणणार आहात याबद्दल माहिती द्यावी लागेल.

महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केल्यानंतर तुम्हाला. काही दिवसानंतर सरकारकडून महाडीबीटी पोर्टल द्वारे एक लॉटरी जाहीर केली जाते . त्या जाहीर केलेल्या लॉटरीमध्ये आपले नाव असेल तर. असे समजून जा की आपल्याला या योजनेचा100 % लाभ मिळणार आहे . मग त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही कागदपत्रे अपलोड करावा लागतील.farmers subsidy:शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आजपासून अतिवृष्टी मोबदला जमा होणार;

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने स्वतःचे आधार कार्ड
पॅन कार्ड
मोबाईल नंबर
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी प्रमाणपत्र
जमिनीच्या सातबारा
जमिनीचे आठ
बँकेचे पासबुक
तसेच आपण ज्या स्त्रोतामधून आणणार आहोत त्याबद्दल आपल्याला येथे माहिती द्यावी लागणार आहे.
म्हणजे जर तुमच्याकडे शेततळे असेल बद्दल माहिती द्यावी लागेल.
विहीर असेल तर विहिरीची नोंदणी केलेली असावी.
तसेच जर तुम्ही तलावातून किंवा नदीमधून पाणी आणणार असाल तर त्याचा परवाना सुद्धा तुम्हाला येथे द्यावा लागणार आहे

या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्र किंवा CSC सेंटरला भेट द्या

अर्ज करण्यासाठी ऑनलाइन लिंक : https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login

Spread the love

Leave a Comment