मार्च 2023 मधील अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी 177 कोटी; शेतकऱ्यांना दिलासा
राज्यात मार्च 2023 मध्ये विविध जिल्ह्यात अवकाळी झालेल्या पावसामुळे शेती पिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातड्याने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णय देखील करण्यात आला.
दिनांक 4 ते 8 मार्च दिनांक 16 ते 19 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती म्हणून शेती पिकांची नुकसान 33 टक्के पेक्षा जास्त असल्यास जेवढे क्षेत्राचे नुकसान झाले आहे तेवढा क्षेत्र करिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते मार्च मधील अवकाळी पावसामुळे झालेला शेती पिके व इतर नुकसानी बाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागविण्याचे प्रस्ताव मागविण्यात आले होते त्यानुसार आज राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला.
महसुली विभागणीय वित्तरित करण्यात आलेल्या निधी पुढीलप्रमाणे :
अमरावती विभाग – 24 कोटी 57 लाख 95 हजार
नाशिक विभाग- 63 कोटी 9 लाख 77 हजार
पुणे विभाग- पाच कोटी 37 लाख 70 हजार
छत्रपती संभाजीनगर- 84 कोटी 75 लाख 19 हजार
एकूण निधी- 177 कोटी 80 लाख 61 हजार
मार्च 2023 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकव इतर नुकसानीसाठी मादी त्यांना मदत देण्याबाबत शासन निर्णय ;
अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांची नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी घडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका अंगावर एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रसिद्ध निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबी करिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय नुसार राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी करिता मदत देण्याऐवजी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित दर व निकष दिनांक एक नंबर 2022 पासून लागू करण्यात आलेले आहेत.
राज्यात माही मार्च 2023 दिनांक 4 ते 8 मार्च व दिनांक 16 ते 19 मार्च 2023 या कालावधीत पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती म्हणून शेती पिकांची नुकसान 33 टक्के पेक्षा जास्त असल्यास त्यांना त्या क्षेत्राची पूर्ण पैसे मिळतात. दिनांक ८ मार्च 2013 च्या शासन पत्रद्वारे मागविण्यात आली होती विभागीय आयुक्त अमरावती नाशिक पुणे औरंगाबाद यांच्याकडून वित नमुन्यात निधी मागणी प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.
मार्च 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत करण्याकरिता राज्यापत्ती प्रतिसाद निधीतून खालील शासन निर्णय संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिक व इतर लोकसभेसाठी एकूण 177 लक्ष कोटी रुपये इतका निधी सोबतच्या प्रपत्रात दर्शवल्यानुसार जिल्हे आणि वितरित करण्यात शासनाची मंजुरी देण्यात आली आहे.