Poultry Farming गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान लगेच करा आपला ऑनलाईन अर्ज

Spread the love

Poultry Farming गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान लगेच करा आपला ऑनलाईन अर्ज

Poultry Farming नमस्कार मित्रांनो आज आपण शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत जेणेकरून ही माहिती आपल्या अतिशय खूप महत्त्वाचे असणार आहे गावाकडील शेतकऱ्यांसाठी गाय गोठा बांधण्यासाठी आता शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही राबवली जात आहेत त्यासाठी 80 हजार रुपये हे गाय गोठ्यासाठी अनुदान मिळणार आहे हे अनुदान आपल्याला कशाप्रकारे मिळणार आहे अर्ज कसा व कोठे करायचा आहे यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

ही योजना कोणत्या शेतकऱ्यांसाठी लाभदायक असणार आहे याची सुद्धा माहिती आपण आज पाहणार आहोत यासाठी अर्ज कसा व कोठे करायचा याची माहिती आपल्याला मिळणार आहे राज्य शासनाने 3 फेब्रुवारी 2019 रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार शरद पवार ग्राम समृद्धी योजना आणली आहे. या योजनेतून शेतीला जोड उद्योग म्हणून ठरलेले शेती कुक्कुटपालन, गाय म्हैस पालन करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांचे एकत्रिकरणातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे.

यामध्ये चार कामासाठी अनुदान दिले जाणार आहे

गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोटा बांधणे
शेळीपालनासाठी शेड बांधणे
कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे
कंपोस्टिंग

शेतकरी बांधवांना हे अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे ते पाहुया Poultry Farming

अतिक्रमण केलेली जमीन परत मिळणार तेही कायद्यानुसार

गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम या दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77 हजार 188 रुपये येवढे अनुदान दिले जाणार आहे.
शेळी पालन, शेड बांधकाम, दहा शेळ्यांकरता शेड बांधण्यासाठी 49 हजार 284 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट तर 30 शाळांकरिता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे.
कुक्कुटपालन शेड बांधकाम 100 पक्षांकरिता शेड बांधायचे असेल, तर 49 हजार 760 रुपये अनुदान दिले जाणार आहे. दीडशे पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुप्पट निधी दिली जाणार आहे.
भु संजीवनी नाटक कंपोस्टिंग शेतातील कचरा एकत्र करून नाडे पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी दहा हजार पाचशे सदतीस रुपये अनुदान दिले जाणार आहे.

महाडीबीटी या संकेतस्थळावरून तुम्ही अर्ज करू शकतात.

Spread the love

Leave a Comment