Agriculture Scheme आता यांना दुधाळ गाय खरेदीसाठी 70 हजार तर म्हशीच्या खरेदीसाठी मिळणार 80 हजार, येथे पहा सविस्तर माहिती
Agriculture Scheme आता यांना दुधाळ गाय खरेदीसाठी 70 हजार तर म्हशीच्या खरेदीसाठी मिळणार 80 हजार, येथे पहा सविस्तर माहिती
Agriculture Scheme नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी तसेच पशु पाळण्यासाठी कायमची वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण अशा योजना अमलात आणण्यात येत आहेत, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान देण्याचे ठरवले असते, अशाच एका योजनेच्या माध्यमातून राज्यातील पशुसंवर्धन विभागाकडून दुधाच्या जनावरांची वाटप केली जात आहे, मात्र आतापर्यंत या दुधात जाणारा वर वाटप योजना अंतर्गत जी काही खरेदी किंमत ठरविण्यात आली होती, ती दुधाळ जनावर खरेदी करण्यासाठी टोकडी ठरत होती व सुखाचे दर वाढले असल्याने तसेच इंधन दर वाढत झाले असल्याने अलीकडील काही काळात दुधा जनावराच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
त्यामुळे या योजनेअंतर्गत दुधाळ जनावर खरेदीसाठी किंवा घेण्यासाठी जी खरेदी किंमत ठरवण्यात आली आहे ती खूपच कमी होती अशा परिस्थितीत या खरेदी किंमतीत भरपूर वाढ करण्याची मागणी केली जात होती, शासनाने देखील या मागणीवर सकारात्मक असा विचार किंवा निर्णय घेतला दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत वाढ केली, आता या योजना अंतर्गत गाईच्या खरेदीसाठी 700 हजारापर्यंत मिळणार म्हशीच्या खरेदीसाठी 80 हजारापर्यंत रुपये मिळणार आम्ही आपणास सांगू इच्छितो की पूर्वी गाई म्हशीच्या खरेदीसाठी मात्र चाळीस हजार रुपये दिले जात होते परंतु या मध्ये आता 30 ते 40 हजार रुपयाची वाढ करण्यात आली आहे.
योजनेसाठी अर्ज कुठे करायचा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार सन 2023 24 पासून राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली ही वाढ लागू होणार आहे की राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांना दुधाळ गाई म्हशीचे वाटप केले जात असते.
अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना या योजना अंतर्गत ७५ टक्के ते 80 टक्के अनुदान मिळते तसेच नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत खुल्या प्रवर्गासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान या अंतर्गत योजनेमार्फत देण्यात येत आहे.
योजनेसाठी अर्ज कुठे करायचा पाहण्यासाठी येथे क्लिक करा