nukasan bharpai pikvima : 9 जिल्ह्यातील शेतकर्याच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार
nukasan bharpai pikvima : नमस्कार शेतकरी मित्रांनो , गेल्या काहीदिवसात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे पिकांचे नुकसान झाले होते त्याची भरपाई शेतकर्यांना मिळणार आहे . या साठी 22 एप्रिल रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे .
9 जिल्हातील शेतकर्यांना नुकसान भरपाई वाटप
राज्य शासनाने मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे नुकसान झाले होते . 22 एप्रिल रोजी शासन निर्णय जाहीर करणायात आला त्या मध्ये 9 जिल्ह्यातील 27 कोटी रुपये मदत मंजूर झाली आहे .नुकसान भरपाई मदत लवकरच शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होईल , जिल्हयामध्ये मदत जमा होईल नंतर बँकेत याद्या तयार होईल 15 दिवसात मदत शेतकर्यांच्या बँक खात्यात येईल .
नुकसान भरपाई मंजूर झालेले 9 जिल्हे कोणते पहा .
- नागपुर
- भंडारा
- गोंदिया
- चंद्रपुर
- गडचिरोली
- ठाणे
- पालघर
- रायगड
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
या 9 जिल्हातील शेतकर्यांना निधि मंजूर झाला आहे लवकरच वाटप करण्यात येणार आहे .
23 जिल्हातील शेतकर्यांना नुकसान भरपाई मंजूर nukasan bharpai pikvima
तसेच 23 जिल्ह्यातील शेतकर्यांना देखील नुकसान भरपाई मंजूर झाली आहे . 10 एप्रिल रोजी शासन निर्णय आला होता या मध्ये 177 कोटी रुपये मदत शेतकर्यांना मंजूर झाली होती ती मदत काही जिल्हातील शेतकर्यांना वाटप सुरू आहे .