Pm kisan Yojana मे महिन्यात शेतकर्यांना मिळणार 4000 हजार रुपये
फक्त या शेतकर्यांना 4000 हजार रुपये मिळणार
नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे फक्त ज्या शेतकर्यांना मिळणार आहे त्यांना पी एम किसान योजनेचे पैसे मिळतात त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहे . पी एम किसान योजानेचे जे शेतकरी लाभ घेत आहे त्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे . अशा शेतकर्यांनाच नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार रुपये आणि पी एम किसान योजनेचे 2000 हजार रुपये भेटतील .
नमो शेतकरी योजनेसाठी फक्त हे शेतकरी पात्र ठरणार
- शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत असणारा पाहिजे
- 1 फेब्रुवारी पूर्वी जमीन नावावर असणे आवश्यक
- आधार ला बँक लिंक पाहिजे.