namo shetkari 1st installment नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता या तारखेला जमा होणार , तुम्हाला मिळणार का ?
namo shetkari 1st installment : नमस्कार शेतकरी मित्रांनो , नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता लवकरच शेतकर्यांना मिळणार आहे , कधी मिळणार आणि कोणते शेतकरी या योजने साठी पात्र ठरणार आहेत , आपण जाणून घेणार आहोत .
नमो शेतकरी योजनेची घोषणा मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 महिन्या पूर्वी केली होती . या योजने अंतर्गत शेतकर्यांना वर्षाला 6000 हजार रुपये मिळणार आहे. ज्या प्रमाणे pmkisan योजनेचे पैसे शेतकर्यांना मिळतात त्याच प्रमाणे नमो शेतकरी योजनेचे पैसे दिखील शेतकर्यांना मिळतील .
या तारखेला येणार पहिला हप्ता
नमो शेतकरी योजनेची घोषणा सरकारने केली या योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार हे शेतकरी वाट पाहत आहेत , आता शेतकर्यांची आतुरता संपली आहे पुढील महिन्यात नमो शेतकरी योजनेचा पाहिला हप्ता शेतकर्यांना येणार 31 मे रोजी शेतकर्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळू शकतो . कारण त्याच दिवशी Pmkisan योजनेचा 14 वा हप्ता पण येणार आहे . एकाच दिवशी 4000 हजार रुपये शेतकर्यांच्या बँक खात्यात येणार आहे .
पहिला हप्ता कोणत्या शेतकर्यांना मिळणार
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता Pmkisan योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकर्यांच मिळणार आहे जर तुम्हाला Pmkisan योजनेचे पैसे येत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे . तसेच या योजनेचे साठी आणखीन काही अटी आहे . त्या म्हणजे 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी जमीन नावावर असणे आवश्यक आहे . पी एम किसान योजनेची ईकेवायसी केलेली असणे आवशयक आहे आणि आधार ला बँक लिंक असणे गरजेचे आहे तरच पहिला हप्ता तुम्हाला भेटेल नाही तर भेटणार नाही .
मे महिन्यात या तारखेला येणार पैसे
नमो शेतकरी योजनेचे आणि pmkisan योजनेचे 2000 हजार रुपये पुढील महिन्यात येणार आहे . मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकर्यांना येणार आहे .कारण माघाच्या वर्षी पीएम किसान योजनेचा हप्ता 31 मे ला आला होता आणि आता पण 31 मे ला पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकर्यांना मिळणार आहे . त्या सोबत नमो शेतकरीचा हप्ता देखील त्याच दिवशी मिळणार आहे .